Good morning massage in marathi (शुभ सकाळ) .5

ताकद आणि पैसा हे जीवनाचे फळ आहे परंतु कुटुंब आणि मित्र हे जीवनाचे मुळ आहे आपण एक वेळ फळाशिवाय राहू शकतो पण मुळाशिवाय उभे नाही राहू शकत कारण मुळ कुजले की मोठे वृक्षही उनमळतात तेव्हा नाते जपा, कठीण प्रसंगी तेच कामी येतात....!!! 🌞 || शुभ सकाळ || 🌞
डोळे कितीही छोटे असले तरीही, एका नजरेत सारं आकाश सामावण्याची ताकत असते, आयुष्य ही एक देवाने दिलेली अमुल्य देणगी आहे, जे जगण्याची मनापासून इच्छा असायला हवी, दु:ख हे काही काळाने सुखात परावर्तित होते, फक्त मनापासून आनंदी रहाण्याची इच्छा असायला हवी. || शुभ सकाळ ||
टाळ वाजे, मृदूंग वाजे, वाजे हरीची वीणा.. माउली – तुकोबा निघाले पंढरपूरा, मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणा… सुप्रभात!
झाडू जो पर्यंत एकञ बांधलेला असतो तो पर्यंत तो " कचरा " साफ करतो पण तोच झाडू जेव्हा विखुरला जातो तेव्हा तो स्वतः"कचरा" होवून जातो. त्यामुळे एकत्र रहा... सु प्रभात
झाकलेल्या मुठीतून वाळूचा कण निसटावा तसं हळू हळू आयुष्य निघून चाललंय… आणि, आपण उगीच भ्रमात आहोत कि आपण वर्षा वर्षाने मोठे होत चाललोय, प्रेम “माणसावर” करा त्याच्या “सवयींवर” नाही, “नाराज” व्हा त्याच्या बोलण्यावर पण “त्याच्यावर” नाही, “विसरा” त्याच्या “चुका” पण त्याला नाही, कारण “माणुसकी” पेक्षा मोठं काहीच नाही… शुभ सकाळ! झाकलेल्या मुठीतून वाळूचा कण निसटावा तसं हळू हळू आयुष्य निघून चाललंय… आणि, आपण उगीच भ्रमात आहोत कि आपण वर्षा वर्षाने मोठे होत चाललोय, प्रेम “माणसावर” करा त्याच्या “सवयींवर” नाही, “नाराज” व्हा त्याच्या बोलण्यावर पण “त्याच्यावर” नाही, “विसरा” त्याच्या “चुका” पण त्याला नाही, कारण “माणुसकी” पेक्षा मोठं काहीच नाही… शुभ सकाळ!
ज्याच्याजवळ स्वच्छ मन.... आणि निस्वार्थ असे माणुसकीचे धन.. असते, त्याला प्रसिद्ध होण्यासाठी कोणत्याही पद, पैसा, अथवा प्रतिष्ठेची गरज भासत नाही 🙏 सुप्रभात 🙏
ज्याच्याजवळ निस्वार्थ असे माणुसकीचे धन असते.... त्याला प्रसिद्ध होण्यासाठी कोणत्याही पद, पैसा, अथवा प्रतिष्ठेची गरज भासत नाही.... मंगलमय सकाळ
ज्याच्या घरची तुळस फुललेली असते, त्याच्या घरी पाण्याचा तुटवडा नसतो. जिथे रोज सायंकाळी दिवेलागण होते, तिथे भक्तीची कमतरता नसते. जिथे शुभंकरोती होते, तिथे संस्कारची नांदी असते. जिथे दान देण्याची सवय असते. तिथे संपत्तीची कमी नसते. आणि जिथे माणुसकीची शिकवण असते, तिथे माणसांची कमी नसते. शुभ सकाळ
ज्याचे कर्म चांगले आहे, तो कधी संपत नसतो... सत्कर्मी माणसाला जीवनात अडचणी येतात परंतु त्या सुटणाऱ्या असतात... या उलट जो दुसऱ्याला अडचणीत आणतो त्याची अडचण आयुष्यभर संपत नाही... " परमेश्वरावर नेहमी नि:संकोच विश्वास ठेवा, योग्य वेळी तो इतकं देतो की मागायला काही उरतच नाही "... 🙏🍁शुभ सकाळ🍁🙏
ज्यांची वेळ खराब आहे त्यांची साथ कधिच सोडू नका . पंरतु ज्यांची “नियत” खराब आहे त्यांच्या सावलीलासुध्दा जवळ करु नका. 💐 !!शुभ सकाळ !!💐
ज्या माणसांकडे विचारांचा भक्कम पाया नाही त्या माणसांच्या आयुष्याची इमारत उभीच राहू शकत नाही आणि यदाकदाचित समजा, ती उभी राहिलीच तरी ती भक्कम असेलच असं आपण ठामपणे म्हणू शकत नाही..गुड मॉर्निंग
जोपर्यंत मनाला आशेचे पंख आहेत, हृदयामध्ये ध्येयाचे वादळ, अंतकरणात जिद्द आहे, भावनांना फुलांचे गंध आहेत, डोळ्यासमोर खुले आकाश आहे, तोपर्यंत येणारा क्षण आपलाच आहे… शुभ सकाळ
जेव्हा सफरचंद एकदम लाल होते । तेव्हा ते खाण्यायोग्य बनते . आणि जेव्हा एक मुलगी 18 वर्षाची होते . . . . . . . . . . . . . . . . . . . तेव्हा ती मताचा हक्क बजावण्यासाठी योग्य बनते । । । । । सकाळ-सकाळ तरी चांगला विचार करावा दिवस चांगला जाईल.
जेव्हा वेळ आपल्यासाठी थांबत नाही मग आपण योग्य वेळेची वाट का पाहत बसायचे ? प्रत्येक क्षण हा योग्यच असतो चुकतो तो फक्त आपला निर्णय 🍀🍁🍁🙏🏼🍁🍁🍀 🌞 || शुभ सकाळ || 🌞
जेव्हा मेहनत करून सुद्धा स्वप्न पूर्ण होत नाहीत,,, तेव्हा रस्ता बदला, "सिद्धांत" नाही,,, कारण झाड नेहमी 'पान' बदलतात 'मूळ्या' नाही... ""भगवत गीता"" मध्ये स्पष्ठ लिहिलंय,,, निराश होऊ नकॊ 'कमजोर' तुझी वेळ आहे "तू" नाहीस... 🙏 शुभ सकाळ 🙏
जेव्हा मायेची आणि प्रेमाची माणसे आपल्याजवळ असतात, तेव्हा दुःख कितीही मोठे असले तरी, त्याच्या वेदना जाणवत नाहीत… शुभ सकाळ! आपला दिवस आनंदात जावो…
जेव्हा माणसाची योग्यता व हेतूचा प्रामाणिकपणा सिद्ध होतो, तेव्हा त्याचे शत्रूदेखील त्याचा सन्मान करू लागतात, प्रेम करणारी माणसं या जगात खूप भेटतात, पण समजून घेणारी आणि समजून सांगणारी व्यक्ती भेटायला भाग्य लागते… शुभ सकाळ !
जेव्हा मन कमकुवत असतं, तेव्हा परिस्थिती धोका निर्माण करते, जेव्हा मन संतुलित असतं, तेव्हा परिस्थिती आव्हान निर्माण करते, जेव्हा मन मजबूत असतं, तेव्हा परिस्थिती संधी निर्माण करते, म्हणूनच मन आनंदी व खंबीर असेल, तर परिस्थितीवर निश्चित विजय मिळवता येतो. Good morning have a nice day
जेव्हा नखं वाढतात तेव्हा आपण त्यांना कापून टाकतो नखं वाढली म्हणून बोटं कापून टाकत नाही.... त्याचप्रमाणे, जेव्हा तुमच्यात गैरसमज होतात तेव्हा तुमच्यातला अहंकार कापा, तुमच्यातल्या नात्याला कापू नका.... सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा
जेव्हा एखादी मुलगी मुलावर प्रेम करते तेव्हा ते त्या मुलीला सोडून कोणालाच माहित नसतं... . . . आणि जेव्हा मुलगा एखाद्या मुलीवर प्रेम करतो तेव्हा ते त्या मुलीला सोडून बाकी सर्वाना माहित असतं.... हो ना...???
जेव्हा अडचणीत असाल तेव्हा, प्रामाणिक रहा.. जेव्हा आर्थिक परिस्थिती चांगली असेल तेव्हा, साधे रहा.. जेव्हा एखादं पद किंवा अधिकार असेल तेव्हा, विनयशील रहा.. जेव्हा अत्यंत रागात असाल तेव्हा, अगदी शांत रहा.. यालाच आयुष्याचे “सुयोग्य व्यवस्थापन” असं म्हणतात… *सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा*
जेंव्हा मायेची आणि ‪‎प्रेमाची‬ माणसं आपल्या ‪‎जवळ‬ असतात.. तेव्हा‬ दुःख ‪कितीही मोठं‬ असलं तरी त्याच्या ‪ वेदना‬ जाणवत ‪नाहीत‬. ••○○🌞शुभ सकाळ 🌞○○•• 🐾⚜🐾 ** 🐾⚜🐾 ||आपला दिवस आनंदात जावो||
जुन्या वाटेवर अडचणी आल्याशिवाय नवीन वाटांचा शोध पण लागत नाही.. आयुष्य "एका मिनीटात" नाही बदलत ते बदलते आपण त्या एका मिनीटात घेतलेल्या निर्णयावरुन... 💐 *शुभ सकाळ💐
जीवनामध्ये नेहमीच सल्ल्याची गरज नसते... कधीकधी धीर देणारा हात, ऐकून घेणारे कान आणि समजून घेणार्‍या हृदयाची ❤ गरज असते.... 🌸 शुभ सकाळ 🌸
जीवनातील सात सत्य आरसा :- खोटे बोलु देत नाही; ज्ञान :- घाबरवू देत नाही; अध्यात्म :- मोहपाशामध्ये अडकवत नाही; सत्य :- कमकुवत होऊ देत नाही; प्रेम :- द्वेष करू देणार नाही; विश्वास :- दुःखी होऊ देणार नाही आणि कर्म :- जीवनात अपयशी होऊ देणार नाही. || आपला दिवस आनंदात जाओ || 🌹✨ शुभ सकाळ✨ 🌹
जीवनात दोन गोष्टी वाया जाऊ द्यायच्या नाहीत........... *अन्नाचा कण* आणि *आनंदाचा क्षण* नेहमी हसत रहा..😊☺☺☺ 💞💞 💞💞 आयुष्यात 🏡 🚕 💵 *संपत्ति* कमी मिळाली तरी चालेल... पण *नाती* 👫 अशी मिळवा की कोणाला त्याची किम्मत पण करता येणार नाही......... 🌺🌺शुभ प्रभात शुभ सकाळ🌺🌺* 🌺🌺
जीवनात अडचणी कितीही असो, चिंता केल्यावर त्या अजून जास्त होतात, शांत राहिल्यावर त्या कमी कमी होतात, संयम राखल्यास त्या संपून जातात, आणि परमात्माचे आभार मानले तर अडचणी आनंदात बदलून जातात...!!! 🌹शुभ प्रभात 🌹 🌻आपला दिवस आनंदात जाओ 🌻
जीवनाच्या हिंदोळ्यावर काही क्षण खूप निराशाजनक असतात. त्यात आपण स्वत:ला सावरणं महत्त्वाचं असतं.... जशी काळोख रात्र सरली की लख्ख पहाट असते. तसं आपण फक्त खंबीर राहणं महत्त्वाचं असतं… शुभ सकाळ
जीवनाच्या "प्रवासात" अनेक "लोकं" भेटतात.., काही "फायदा" घेतात काही "आधार" देतात.., "फरक" ऐवढाच आहे की.., "फायदा" घेणारे "डोक्यात" आणि "आधार" देणारे "हृदयात" राहतात..!!😊 🙏🏻 💐 "शुभ सकाळ" 💐🙏🏻
जी माणसे “दुसऱ्याच्या” चेहऱ्यावर, आनंद निर्माण करण्याची क्षमता ठेवतात, ईश्वर “त्यांच्या” चेहऱ्यावरचा आनंद, कधीच कमी होऊ देत नाही.. आणि म्हणूनच ती समाधानी असतात. शुभ सकाळ… सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा!
जिवनात पैशांची गरज भासली तर ते व्याजानेही मिळतात. पण माणसाची साथ व्याजाने मिळायची सुविधा अजुन सुरु नाही झाली म्हणून तोपर्यंत तरी नाती जपा. आनंदात तर परके पण सामील होतात. पण तुमच्या दु:खात जो न बोलवता सामील होतो. तो तुमचा असतो.. 😘 शुभ सकाळ 😘
जिवणाच्या प्रत्येक वळणावर आठवण येत राहील, एकञ नसलो तरी सुगंध दरवळत राहील, कितीही दूर गेलो तरी मैञीचे हे नाते, आज आहे तसेच उद्या ही राहील. Good Morning
जितके मोठे मन तितके सोपे जीवन... वादाने अधोगती संवादाने प्रगती... जग काय म्हणेल हा विचार करु नका. कारण लोक फार विचित्र आहेत. अपयशी लोकांची थट्टा करतात. आणि यशस्वी लोकांवर जळतात.!! 🌹🌹 शुभ प्रभात🌹🌹
जगायचं आहे तर स्वतः च्या पद्धतीने जगा.... कारण लोकांची पद्धत तर वेळेनुसार बदलत असते... प्रतेकाला आपला त्रास सांगत बसू नका, कारण प्रत्येकाच्या घरात औषध नसतं, पण मीठ मात्र नक्की असतं...!!! 😁😁 सुप्रभात 😁😁
जगातील सर्वात चांगली भेट🎁 म्हणजे वेळ आहे,⏳ कारण जेव्हा आपण कोणाला आपला वेळ देतो, तेव्हा त्याला आपल्या जीवनातला तो क्षण देतो, जो परत कधीच नाही येत... 💐शुभ सकाळ 💐🙏
जगात सर्वात जास्त वेळा जन्माला येणारी अन सर्वात जास्त वेळा मृत्यू पावणारी जगात कोणती गोष्ट असेल तर ती म्हणजे विश्वास....गुड मॉर्निंग
जगा इतके की, आयुष्य कमी पडेल.. हसा इतके की, आनंद कमी पडेल.. काही मिळेल किंवा नाही मिळेल.. तो नशिबाचा खेळ आहे... पण, प्रयत्न इतके करा की, परमेश्वराला देणे भागच पडेल. 🌸🌸 *शुभ सकाळ *🌸🌸 🙏आपला दिवस आनंदी जावो🙏
जगणे आता उत्सव व्हावे, क्षण क्षण हे भरभरून जगावे, पैसाअडका या हीं पेक्षा, फक्त आनंद हेच ध्येय असावे, तो रुसला का? ती फुगली का ? तिथल्या तिथेच सोडून द्यावे, सॉरीची ती कुबडी घेऊन, नात्याला त्या उचलून घ्यावे, कुणी वागला कसे जरीही, देवाला न्यायाधीश करावे, सोडुन दयावे दुखरे क्षण अन, जगणे हे आनंदी करावे 🌹 🏵 🌹 🌹🌹 सुप्रभात 🌹🌹
जगणं हे आईच्या स्वाभिमानासाठी असावं आणी जिंकणं वडिलांच्या कर्तव्यापोटी.. "समोरच्या व्यक्तीशी नेहमीच चांगले वागा ती व्यक्ती चांगली आहे म्हणून नव्हे,, तर तुम्ही चांगले आहात म्हणून.. ... शुभ सकाळ
जग गरजेच्या नियमनुसार चालत असतं, थंडीत ज्या सूर्याची वाट बघीतली जाते... उन्हाळ्यात त्याच सूर्याचा तिरस्कार केला जातो..! तुमची किंमत तेव्हा होईल जेव्हा तुमची गरज लक्षात येईल... 🌺 शुभ सकाळ🌺
चेहऱ्यावरचं तेज हे तुमच्या अंतःकरणातल्या विचारावर अवलंबून असतं, मनात आत्मविश्वास असला की चेहरा तेजस्वी दिसतो, मनात इतरांविषयी प्रेम असलं की चेहरा सात्विक दिसतो, मनात इतरांविषयी आदर असला की चेहरा नम्र दिसतो, मनातले हे भावच तर माणसाला सुंदर बनवत असतात. ❣❣ शुभ सकाळ ❣❣
चूक झाली की साथ सोडणारे बरेच असतात पण चुक का झाली आणि ती कशी सुधारायची हे सांगणारे फार कमी असतात. 💐💐 शुभ सकाळ 💐💐 ✿✿✿✿✿✿✿✿✿
चांगल्या माणसामध्ये एक वाईट सवय असते. तो सर्वांनाच चांगले समजतो आणि कायम अडचणीत येतो. 😘 शुभ सकाळ 😘
चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात, जे “वाट” बघतात.. अधिक चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात, जे “प्रयत्न” करतात.. पण “सर्वोत्तम” गोष्टी त्यांनाच मिळतात, जे आपल्या “प्रयत्नांवर” अतूट विश्वास ठेवतात… “आयुष्य” अवघड आहे पण, अशक्य नाही…!! शुभ सकाळ!
चांगले लोक आणि चांगले विचार आपल्या बरोबर असतील तर, जगात कुणीही तुमचा पराभव करू शकत नाही.. शून्यलाही देता येते किंमत, फक्त त्याच्यापुढे “एक” होऊन उभे राहा…!! Good Morning!
चांगली वस्तू, चांगली व्यक्ती, चांगले दिवस यांची किंमत निघून गेल्यावर समजते. प्रेमानी जोडलेली चार माणसं व त्यासाठी लागणारे दोन गोड़ शब्द, हे वैभव ज्याच्याजवळ आहे, तोच खरा श्रीमंत...
चांगली भूमिका, चांगली ध्येय आणि चांगले विचार असणारे लोक नेहमी आठवणीत राहतात.. मनातही, शब्दातही आणि आयुष्यातही… शुभ सकाळ!
चांगलि वस्तु, चांगलि व्यक्ति, चांगले दिवस यांची किंमत निघुन गेल्यावर समजते. प्रेमानी जोडलेली चार माणसं व त्यासाठी लागणारे दोन गोड़ शब्द, हे वैभव ज्याच्या जवळआहें, तोच खरा श्रीमंत... .. शुभ दुपार..
चांगला 😇विचार हीच आपली 😍शुभ सकाळ😊 🌄🌺☘🌳😍🌲🌹💐🌅
चहा…! की कॉफी…!! चहा म्हणजे उत्साह.. कॉफी म्हणजे स्टाईल..! चहा म्हणजे मैत्री.. कॉफी म्हणजे प्रेम..!! चहा एकदम झटपट.. कॉफी अक्षरशः निवांत..! चहा म्हणजे झकास.. कॉफी म्हणजे वाह मस्त..!! चहा म्हणजे कथा संग्रह.. कॉफी म्हणजे कादंबरी..! चहा नेहमी मंद दुपार नंतर.. कॉफी एक धुंद संध्याकाळी.!! चहा चिंब भिजल्यावर.. कॉफी ढग दाटुन आल्यावर.! चहा = discussion.. कॉफी = conversation..!! चहा = living room.. कॉफी = waiting room..! चहा म्हणजे उस्फूर्तता.. कॉफी म्हणजे उत्कटता..!! चहा = धडपडीचे दिवस.. कॉफी = धडधडीचे दिवस..! चहा वर्तमानात दमल्यावर.. कॉफी भूतकाळात रमल्यावर..!! चहा पिताना भविष्य रंगवायचे.. कॉफी पिताना स्वप्न रंगवायची..!! :-: शुभ प्रभात
चंदन पेक्षा वंदन जास्त शीतल आहे. योगी होण्यापेक्षा उपयोगी होणे अधिक चांगल आहे. प्रभाव चांगला असण्यापेक्षा स्वभाव चांगला असणे महत्वाचे आहे. !!सुप्रभात!!
घेण्यासारखी कोणती गोष्ट असेल तर ती आहे ज्ञान ! देण्यासारखी कोणती गोष्ट असेल तर ती आहे दान ! बोलण्यासारखी कोणती गोष्ट असेल तर ती आहे सत्य ! करण्यासारखी कोणती गोष्ट असेल तर ती आहे दया ! सोडण्यासारखी कोणती गोष्ट असेल तर अहंकार ! 🌼🍀 || सुप्रभात || 🍀🌼 तुमचा दिवस आनंदात जावो.
गोड माणसांच्या आठवणींनी… आयुष्य कस गोड बनत... दिवसाची सुरूवात अशी गोड झाल्यावर..नकळंत ओठांवर हास्य खुलत... शुभ प्रभात .. शुभ दिवस…
गीतेत श्रीकृष्णाने खूप मोठी गोष्ट सांगितली आहे.. जर तुम्ही धर्म कराल, तर देवाकडून तुम्हाला मागावं लागेल, आणि जर तुम्ही कर्म कराल तर देवाला तुम्हाला द्यावचं लागेल.... ।। शुभ सकाळ ।।
कोणीही जर 'विनाकारण' तुमच्याबद्दल 'तिरस्कार' व्यक्त करत असेल, 'राग' व्यक्त करत असेल तर फक्त 'शांत' रहा.. कारण जर ''जाळायलाच'' काही नसेल तर ''पेटलेली काडी'' सुद्धा "आपोआप" विझून जाते..
कोणीही जर "विनाकारण" तुमच्या बद्दल "तिरस्कार" व्यक्त करत असेल, "राग" व्यक्त करत असेल तर फक्त "शांत" रहा.. कारण जर ""जाळायलाच"" काही नसेल तर ""पेटलेली काडी"" सुद्धा "आपोआप" विझुन जाते.. 🍀🍀🍀 🍀🍀🍀 🙏🙏 शुभ सकाळ 🙏🙏
कोकीळेच्या मंजूळ सुरांनी, फुलांच्या हळुवार सुगंधांनी आणि सूर्याच्या कोमल किरणांनी, ही सकाळ आपले स्वागत करत आहे… शुभ सकाळ !
कुणाच्या ह्रदयातून आपली जागा कमी करणे खूप सोपे असते.... पंरतु, कुणाच्या ह्रदयात आपली जागा पक्की करुन ती टिकून ठेवणे खूप कठीण असते... ज्या वेळी तुम्हाला बघताच , समोरची व्यक्ती नम्रतेने नमस्कार करते... त्यावेळी समजून घ्या की, जगातील सगळ्यात मोठी श्रीमंती आपण कमावली आहे.... 💐 💐 💐 💐 💐 🙏🏻🙏🏻 शुभ प्रभात🙏🏻🙏🏻
कुणाची स्तुती कितीही करा पण अपमान खूप विचारपुर्वक करा कारण अपमान हे असे कर्ज आहे जे प्रत्येक जण व्याजासह परत करण्याची संधी शोधत असतो. 💐💐 शुभ सकाळ 💐💐
कुठे तरी, केलेल्या कर्माची भीती आहे! नाहीतर गंगेवर एव्हढी का गर्दी आहे? जो कर्म जाणतो त्याला कोणताही धर्म जाणण्याची जरुरी नाही, पाप विचारात असतं, शरीरात नाही! आणि गंगा शरीर धुते, विचार नाही! 🌹शुभ सकाळ🌹
एखादी वस्तू वापरली नाही की ती गंजते, आणि जास्त वापरली तर झिजते.. काहीही झालं तरी शेवट तर ठरलेलाच आहे.. मग कोणाच्याही उपयोगात न येता, गंजण्यापेक्षा, इतरांच्या सुखासाठी झिजणे केव्हाही उत्तमच…!! “सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा”
एका व्यक्तीने श्रीसद्गुरुंना विचारले, उत्सव साजरा करायला सर्वात चांगला दिवस कुठला? श्रीसद्गुरुंनी शांतपणे सांगितले - मरणाच्या "एक दिवस"अगाेदर !! व्यक्ती म्हणाली मरणाचा तर दिवस माहीत नसतो. श्रीसद्गुरु हसून म्हणाले :- "जीवनातला प्रत्येक दिवस शेवटचा समज" आणि जीवनाचा खरा आनंद घेण्यास आजपासून सुरुवात करा.........!! 🌹🍁 शुभ सकाळ 🍁🌹
एका माणसाच्या दातात किडा असतो.. तो डॉक्टर कडे जातो .. डॉक्टर बोलतो :- ४ दिवस सकाळ दुध बिस्किट घ्या आणि पाचव्या दिवशी फक्त दुध घ्या.. किडा नक्की निघेल.. त्यानुसार त्याने ४ दिवस दुध बिस्किट घेतले.. आणि पाचव्या दिवशी फक्त दुध घेतलं.. . . तेव्हा किडा बाहेर आला आणि म्हणाला :- Good Morning आज बिस्किट नाहीये का??
एकमेकांसारखे असणं गरजेचं नाही, एकमेकांसाठी असणं गरजेचं आहे. ⊱ ⊰ 🙏 ⊱ ⊰ 🍃🌺शुभ सकाळ 🌺🍃
एकदा देवाच्या पायात पडलेली फुले.......🌺 देवाच्या गळ्यातील फुलांना म्हणाली ........🌺 तुम्ही असे कोणते पुण्य केले की तुम्ही आज देवाच्या गळ्यात आहात ......🌺 _त्यावर हारातील फुले म्हणाली ....त्यासाठी काळजात सुई टोचून घ्यावी लागते.......🌺🌺🍃 .....शुभ सकाळ....
एक प्रवास मैत्रीचा जसा हळुवार पावसाच्या सरींचा ती पावसाची सर अलगद येऊन जाते , आणि एका सुंदरश्या मैत्रीची आठवण हळूच करून देते
एक नवीन दिवस सुंदर आणि आल्हादकारी सकाळ घेऊन येईल… मनाच्या अंतरंगामधे नवीन पालवी फुटेल … प्रत्येक क्षणाकडे पाहून कणाकणाला जाणीव होईल त्या सूर्योदयाची, ज्याची सगळे आतुरतेने वाट पाहत आहेत. शुभ प्रभात.
एक दिवस आली ती सुंदर पहाट सगळी कडे चमचमाट, विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाट, आशा चिञ विचिञ वातावरणात "भवानी मातेच्या मंदिरात" शिवनेरी गडात । जन्मली एक वात जि करणार होती मुघलांचा नायनाट, मराठ्यांचा सरदार हिँदवी स्वराज्याचा आधार शहाजीचा वारसदार "छत्रपती शिवाजी महाराज" "जय महाराष्ट्र" !|!॥- शुभ प्रभात -॥!|!
एक दाणा पेरावा तेंव्हा धरती अनेक दाण्यांनी भरलेलं कणिस देते. माणूसही तसाच असतो, प्रेमाचा एक शब्द मिळाला तर तो भारावून जातो मग त्यासाठी प्रेमाची शब्दगंगा मुक्तपणे उधळायला तो तयार होतो. प्रेमाने जोडलेली चार माणसं व त्यासाठी लागणारे दोन गोड शब्द हे वैभव ज्याच्याजवळ आहे तोच या जगात खरा सर्वात श्रीमंत ! ~ सुप्रभात. आपला दिवस आनंदात जाओ आणि मन प्रसन्न राहो
एक छोटी " बी" रूजताना कधीच आवाज होत नाही, परंतु वृक्ष उन्मळून पडताना प्रचंड आवाज होतो.... विनाश नेहमीच भयंकर असतो आणि निर्मिती ही नेहमी शांतपणे होत असते, म्हणूनच नेहमी शांतपणे विचार करा व मोठे होऊन यशस्वी व्हा...._/_शुभ प्रभात_/_
एक कोटी रुपयाचा हिरा अंधारात हरवला, त्याला शोधण्यासाठी पाच रुपयाची मेणबत्ती उपयोगी आली.. एखाद्या गोष्टीचे महत्व त्याच्या किंमतीवर नसते, तर तिच्या योग्य वेळी येणाऱ्या उपयोगावर असते…!! शुभ सकाळ..!
ऊजेडणारी प्रत्येक सकाळ तुम्हाला दोन पर्याय देऊन जाते, झोपुन स्वप्न पाहत रहा.... किंवा ऊठुन स्वप्नाचा पाठलाग करा..... पर्याय आपणच निवडायचा असतो.... सुप्रभात......
उगवेल हा सूर्य आज फक्त तुमच्यासाठी.. साऱ्या मनाच्या इच्छा तुमच्या पूर्ण करण्यासाठी.. अशी सुंदर सकाळ रोजच जीवनी यावी... तुमच्या प्रसन्न चित्तानेती अशी खुलून यावी.. हा दिवस तुम्हा सर्वांना खूप खूप आनंदाचा जावो..
उगवला नभी सुर्य अजून एका प्रसन्न सकाळी चराचरात चैतन्य आले अंधारी रात्र कुठे गडप झाली मंद मंद वारा डोलणारे फुल उमललेली हर एक कळी सोनी पिवळी कोवळी किरणे धरेवर अथांग चहुकडे पसरली खिडकीतून डोकावून आत आली हळूचं गालाला स्पर्श करुन म्हणाली.. उठा रे सार्यांनी आता सकाळ झाली
इच्छेतून हक्कात आणि हक्कातून शब्दात जी उमटते ती खात्री... स्मृतीतून कृतीत आणि कृतीतून समाधानात जी दिसते ती जाणीव... मनातून ओठावर आणि ओठावरून पुन्हा मनात जाते ती आठवण... म्हणुनच शुभ दिवसासाठी आपली आठवण . शुभ सकाळ
आरसा आणि हृदय दोन्ही तसे नाजूक असतात.... फरक एवढाच, आरशात सगळे दिसतात, आणि हृदयात फक्त आपलेच दिसतात.... शुभ प्रभात Good Morning
आयुष्यात येणारी प्रत्येक व्यक्ती कळत नकळत काहीतरी शिकवून जाते..... काही कसं वागायचं ते शिकवतात, तर काही कसं जगायचं ते शिकवतात. 😘 शुभ सकाळ!
आयुष्यात दोन व्यक्तींची खूप काळजी घ्या... १. तुम्ही जिंकण्यासाठी स्वत: आयुष्यभर हरत राहिले ते - बाबा २. तुमच्या हरण्याला सतत जिंकणं मानत आली ती - आई........ .......... . सुप्रभात.. ...!!!!
आयुष्यात गैरसमज न होण्यासाठी गुणकारी औषध म्हणजे, कानां पेक्षा डोळ्यांवर जास्त विश्वास ठेवा नाती जेवढी खोलवर जुळतात ना तेवढीच ती खोलवर जखमा पण देतात...!! काही नाती अशी असतात कि ती दोन जन्म सोबत राहून सुध्दा कुठेतरी अपूर्ण असतात , आणि काही नाती दोन क्षणाच्या भेटीत दोन जन्म पुरेल इतके प्रेम देऊन जातात … ☘🌹शुभ सकाळ 🌹🍀
आयुष्यात काही शिकायचं असेल तर ते पाण्याकडून शिकावं.. वाटेतला खड्डा 'टाळून' नाहीतर ते नेहमी 'भरून' पुढे जावं..!! ॥|_:-शुभ प्रभात-:_|॥
आयुष्यात काही नसले तरी चालेल, पण तुमच्या सारख्या प्रेमळ माणसांची साथ मात्र आयुष्य भर असू दे… शुभ सकाळ !
आयुष्यात कधीच कोणावर बोलण्यासाठी जबरदस्ती करू नका आणि ज्या व्यक्तीला आपल्याशी मनापासून बोलावंसं वाटतं त्या व्यक्तीला कधीच दुर्लक्ष करू नका.. 🌺शुभ सकाळ🌺
आयुष्याच्या चित्रपटाला Once more नाही. . हव्या-हव्याशा वाटणाऱ्या क्षणाला Download करता येत नाही. नको-नकोश्या वाटणाऱ्या क्षणाला‍ Delete ही करता येत नाही . कारण हा रोजचा तोच-तो असणारा Reality show नाही. . म्हणून भरभरून पूर्णपणे जगा कारण Life हा चित्रपट पुन्हा लागणार नाही. .? .....👍 💐🌹🌷 GOOD MORNING
आयुष्याचा खरा आनंद भावनेच्या ओलाव्यात असतो... कुठलचं नातं ठरवून जोडता येत नाही... ते आपोआप जोडलं जातं.... खरी आपुलकी, माया ही फार दुर्मिळ असते.... हे दान ज्याला लाभतं, त्यालाच त्यातला खरा आनंद मिळवता येतो ...!!!! 💐💐 शुभ सकाळ💐
आयुष्यभर साथ देणारीच माणसे जोडा.. नाहीतर, तासभर साथ देणारी माणसे तर, बस मध्ये पण भेटतात.. कधीही आपल्या दुःखाचा आणि सुखाचा बाजार मांडू नका, कारण इथे प्रत्येक जण मतलबी झालाय.. अगरबत्ती देवासाठी हवी असते म्हणून विकत आणतात, पण सुगंध आपल्या आवडीचा पाहतात… शुभ सकाळ!
आयुष्य ही फार अवघड शाळा आहे, आपण कोणत्या वर्गात आहोत हे, आपल्याला ठाऊक नसते, पुढची परीक्षा कोणती याची कल्पना नसते, आणि कॉपी करता येत नाही कारण, प्रत्येकाची प्रश्नपत्रिका वेगळी असते… शुभ सकाळ!
आयुष्य जगायचे असेल, तर पाण्यासारखे जगा... कुणाशीही मिळा-मिसळा, एकरुप व्हा पण.... स्वतःच महत्व कमी होऊ देऊ नका.... शुभ सकाळ
आयुष्य खूप कमी आहे, ते आनंदाने जगा..! प्रेम मधूर आहे, त्याची चव चाखा..! क्रोध घातक आहे, त्याला गाडून टाका..! संकटे ही क्षणभंगूर आहेत, त्यांचा सामना करा..! आठवणी या चिरंतन आहेत, त्यांना ह्रदयात साठवून ठेवा..
आयुष्य कितीही तिखट🌶 गोड🍚 कडु🌿 तुरट🍪 असले तरी 💓 माझी माणसं खूप *गोड़ आहेत 😘 🙏 जसे तुम्ही🙏 💞 शुभ सकाळ💞
आमची आपुलकी समझायला वेळ लागेल ...... पण जेव्हा समझेल तेव्हा वेड लागेल. लोक रुप पाहतात. आम्ही ह्रदय पाहतो. लोक स्वप्न पाहतात. आम्ही सत्य पाहतो. फरक एवढाच आहे की, लोक जगात मित्र पाहतात. पण आम्ही मित्रांमध्येच जग पाहतो.........!! शुभ सकाळ

टिप्पणियाँ